"...त्याचे वेगळे काय भाषांतर करता आले असते... "

अगदी शब्दशः किंवा काटेकोर भाषांतराचा आग्रह नसल्यास, मराठीत खाद्यपदार्थांविषयी सहसा वापरले जाणारे  'काहीतरी खास बनवलेलं दिसतय' ,किंवा  'आज काही खास बेत दिसतोय' अशा प्रकारचे शब्दप्रयोग इथे चालतील असे वाटते.