लेख आवडला. चित्रपट विषयक अज्ञान खूपच असल्यामुळे  फार काही लिहू शकत नाही. मात्र लेख मुद्देसूद आहे आणि योग्य निरीक्षणे चांगल्या प्रकारे नोंदवली आहेत.