प्रतिसाद देताना बहुतेक वेळा "धन्यवाद" (बहुतेक वेळा "स्वारस्याबद्दल, कधी लक्ष वेधल्याबद्दल तर कधी नुसतेच धन्यवाद) देऊन त्याचा शेवट करतात. उदा. या धाग्यावरचे प्रशासकांचे प्रतिसाद पहा. त्यातलाच हा प्रकार दिसतो.
विनायक