संदर्भ लक्षात  घेतला तर मिलिंद म्हणतात तसा गैरसमज व्हायची शक्यता दिसत नाही. "मुद्देमाल "हा शब्द बहुतांश वेळा चोरीच्या संदर्भात वापरला गेलेला वाचला आहे, उदा. चोराला मुद्देमालासकट पकडला. तसे इथे नाही.

विनायक