मिलिंद म्हणतात तसा गैरसमज व्हायची शक्यता दिसत नाही.

असेच मलाही वाटते. मुद्दाम असा अर्थ कुणी काढण्याची शक्यता ह्या संदर्भात दिसत नाही. सर्व पर्यायांमध्ये 'माल' हाच पर्याय मला सर्वाधिक अनुरूप वाटतो.