मुद्देमाल = द ओरिजिनल गुडस, द ओरिजिनल प्रॉपर्टी ऑर पसेशन्स, मूळचा माल.
तेव्हा हा शब्द ह्या संदर्भात बरोबर नाही.

विनायक व महेश म्हणतात त्याप्रमाणे माल ह्या शब्दावरून मी म्हटलेला गैससमज संदर्भावरून होणार नाही हे बरोबर आहे. पण हेही खरे की माल हा शब्द साधारणतः गुडस, वेअर्स, पसेशन्स, वस्तू, मत्ता (मालमत्ता), द्रव्य, संपत्ती ह्या अर्थाने वापरला जातो. खाद्यपदार्थांसाठी हा शब्द सहसा (बोलीतही) वापरत नाही.