खाद्यपदार्थांसाठी हा शब्द सहसा (बोलीतही) वापरत नाही 

बरोबर आहे, पण 'सध्या चिकटलेला' अर्थही  'चिकटलेलाच' आहे! तसा अर्थ शब्दकोशात सापडणार नाही. खेरीज खाद्यपदार्थ विकत घेताना आपण घासाघीस केली तर दुकानदार म्हणतातच, "अहो, माल कसा आहे ते बघा आणि  मग  बोला.  शिवाय  इसाप  म्हणतात तसे मांजरीचा बनेलपणा 'माल भारी' ह्या शब्दप्रयोगातून व्यक्त होतो. (मनीच्या मनी फारशी सभ्य भाषा असेल अशी अपेक्षा करणे बरोबर नाही! )