विवेक शिल्पकार चरित्रकोष - साहित्य खंडात यांच्या जन्माचे साल १९१० दिलेले आहे त्याप्रमाणे वायकिपीडिया मधली नोंद ठेवलेली आहे.  १९०७ सालाचा संदर्भ कुठून मिळाला हे कळले तर इथे पण बदलावा.