चांगला विषय मांडलेला आहे.
नव्या सुचवणी करण्याचा आणि दुसऱ्यांनी केलेल्या ऐकण्याचा मला मर्यादित अनुभव आहे. अनेक वेळा ज्या ठिकाणी आपण काम करीत असू त्या कंपनीतील औद्योगिक वातावरण (व्यवस्थापन-कामगार संबंध, पूर्वघटना, निष्ठा, विचारस्वातंत्र्य, प्रोत्साहन, लोकसंग्रह इ. ) कसे आहे ह्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात असे दिसलेले आहे.