भविष्य बरोबर आल्याबद्दल अभिनंदन! तांत्रिक गोष्टी समजल्या नाहीत, पण तरी वाचायला मजा आली.एक कुशंका! - समजा तुमच्या मित्राने तुमचा सल्ला एकला असता आणि त्वरित नोकरी बदलली असती, तर नवीन नोकरीत बडतर्फिची शक्यता किती होती?