किर्लोस्कर प्रकाशन अजून अस्तित्वात आहे का? मला किर्लोस्कर प्रकाशनाचे 'यांत्रिकाची यात्रा' हे पुस्तक हवे आहे -  विकत घेण्यासाठी. लायब्ररीत मिळते हे माहीत आहे, पण मला कायमस्वरूपी हवे आहे. नवीन किंवा युज्ड देखील चालेल. पण कोठेही सापडत नाही. तर कि. प्र. ची पुस्तके कोठे मिळू शकतील किंवा यासंबंधी कुठे विचारणा करावी हे माहीत असल्यास कृपया कळवावे. कुणाकडे जुनी कॉपी विक्रीसाठी असेल तरी कळवावे. 

धन्यवाद.