अनिल अंबानी मोदींसोबत झाडू मारायला का आले होते? अशा प्रकारे ठराविक उद्योगपती पंतप्रधानांच्या जास्त जवळ जाणे योग्य नव्हे. त्यांना त्यामुळे सरकारकडून झुकते माप दिले जाते. महाराष्ट्र व हरियाणाच्या निवडणूकांनंतर नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये वाढ झाली की याचा परिणाम दिसून येइलच. तोवर प्रतीक्षा करा आणि माझ्या अनेक मुद्यांना तुम्ही सोयीस्कर बगल दिली आहे त्यावर उत्तरे द्या.