अनिल अंबानी मोदींसोबत झाडू मारायला का आले होते?  आरोप तुम्ही केला आहे, तेव्हा तो स्पष्ट करण्याची जबाबदारी तुमची आहे.
त्यांना त्यामुळे सरकारकडून झुकते माप दिले जाते.  उलट, ३० सप्टेंबर रोजी सररकाने अडानी चा एसईझेड रद्द केला. वायुचे दर वाढणार हे यूपीए सरकारच्या काळा पासून निश्चित आहे.