एवढ सगळं जो वाचेल त्याला कादंबरी वाचायलाच नको   !! 

मी वाचलं नाही, कारण कादंबरी वाचनीय असेल तर एवढ वाचून रसभंग होण्याचीच शक्यता जास्त, आणि वाचनीय नसेलच तर उगाच एवढं मोठं परीक्षण वाचण्यात वेळ कशाला दवडा !!