एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की त्याची किंमत वाढते या न्यायाने आता माझी उत्सुकता वाढली आहे. शिवाय मौज प्रकाशन असल्यामुळे कादंबरीचा किमान दर्जा तर असेलच. आमच्या वाचनालयात प्रत उपलब्ध आहे का ते शोधले पाहीजे.