मौज आणि रसिक साहित्य ह्यांच्या संकेतस्थळांवर ह्या पुस्तकाचे उल्लेख सापडतात.रसिक साहित्य :दुवा क्र. १मौज :दुवा क्र. २दोन्हीकडे पन्नास रुपये किंमत लिहिलेली दिसते. ह्या संकेतस्थळांवरून विक्रीही होत असावी. शहानिशा केलेली नाही.कळावे.