गुगळे, महेश दोघांनाही धन्यवाद. 

मौजच्या साइटवर विक्री होते असे दिसत नाही. पण इरसिक. कॉम वर विक्री होतेच. मी स्वतः अनेकदा पुस्तके विकत घेतली आहेत. पण कधी कधी वेब साइटवर पुस्तक दाखवलेले असते, पण प्रत्यक्षात उपलब्ध होत नाही असेही झाले आहे. अर्थात यात फक्त इरसिकचा दोष नाही. हा अनुभव सर्वच साइटसवर कधी कधी येतो, अगदी ऍमेझॉन. कॉम वर सुद्धा !!