आमचे एक इंग्लिशचे सर हे नेहमी म्हणायचे. ते म्हणायचे, "इंग्लंडात कसे भिकारीही इंग्लिश बोलतात, तसे भारतात दिसू लागले तर भारतातली ती भाषा म्हणता येईल. "

तेव्हा गंमत वाटली होती. पण आता खरेपणा पटतो.