मी खालीलप्रमाणे लिहिले आहे.
"युतीची २५ वर्षांची वाटचाल व ती पुण्याई मोदी विसरलेले नसावेत असा निष्कर्ष काढावासा वाटू लागलाय. कॉग्रेसमुक्त भारत हे मोदींचे आजचे धोरण असले तरी या धोरणाचा पाया घालणाऱ्यांमध्ये बाळासाहेब असून त्यांचे याबाबतीतील योगदानाचे विस्मरण मोदींना कधीही झाले नाही हे सातत्याने जाणवत होते."
पहिले ठळक केलेले वाक्य सोडून दिल्यास वेगळा अर्थ काढता येऊ शकेल हे मला मान्य आहे. १९८९ साली युती झालेली असल्याने त्यामागे जाण्याची जरूरी नसावी असे वाटते. कदाचित तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर दडलेले असू शकते.