या प्रश्नाच्या  उत्तरासाठी किमान निवडणूकीच्या निकालापर्यंत थांबावे लागेल. जो पर्यंत 'स्वबळावर' सत्ता हाती येत नाही, तोपर्यंत ही काळजी. एकदा जर का ती आली, तर मग युतीला कोण विचारतो? कारण भाजपा आणि शिवसेना यांच्यात एक 'हिंदुत्व'-वाद सोडला तर आणखी काहीच समान नाही.