वा स्नेहदर्शन,
गझल आवडली. 'यातना दारातली'चा शेर विशेष.
- कुमार
ता.क.
आपण तरही गझल म्हटलं आहेच.
संगीता जोशींची एक गझल -
माणसांचे रान येथे राहणे आता नकोसर्व काटेरीच वाटा चालणे आता नको
दूर त्या आकाशवेली, दूर ती ताराफुलेहे असे आभासवाणे चांदणे आता नको!