मक्ता व एकूण गझल आवडली.

भेटले वाटेत, वा दारी, घरी आले
दुःख या ना त्या प्रकारे रोजचे झाले
 - वा. राजेंद्र कृष्ण ह्यांच्या
घर से चले थे हम तो खुशी की तलाश में
ग़म राह में खडे थे, वही साथ हो लिये
ही चित्रपट-गीतातील अप्रतिम द्विपदीची आठवण आली.

सतत वरवर शांत दिसणाऱ्याच आकाशी
वादळांचे येरझारे रोजचे झाले!....
- छान, परंतु येरझारे असा शब्द नसून येरझारा हेच बहुवचन आहे.