येरझार किंवा येरजार हा शब्द स्त्रीलिंगी असून त्याचे अनेकवचन येरझारा होते असे मोल्स्वर्थ शब्दकोशात येथे दिसत असले तरी ज्ञानेश्वरांनी येथे (१३६) आणि निवृत्तिनाथांनी येथे (१) येरझारे असा पुल्लिंगी अनेकवचनाचा प्रयोग केलेला दिसतो.धन्यवाद.