मिलिंद,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

येरझारा हेच अनेकवचन आहे हे माहिती नव्हतं; पण आता आपल्या आणि महेशच्या प्रतिसादांमुळे चूक कळली.

'जीवघेणे गार वारे' रोजचे झाले असा त्या शेरात बदल सुचतो आहे.

पुनरुक्ती टाळण्यासाठी पुढच्या शेरात 'सांजवाऱ्याचे शहारे' असं करता येईल.

- कुमार