डिस्प्लेसमेन्ट = विस्थापन
मोमेंटम = संवेग
फोर्स = बल
प्रेशर = दाब
व्होल्टेज- विभवांतर
पोटेन्शियल = विभव
पोटेन्शियल डिफरन्स = विभवांतर
करंट (इंग्रजी ;) = धारा ? (इलेक्ट्रिक करंट = विद्युतधारा?)
रेझिस्टन्स = रोध
चार्ज = भार ?
इलेक्ट्रिक = विद्युत
मॅग्नेटिक = चुंबकीय
मॅग्नेटिज्म = चुंबकत्व
आणखी आठवतील तसे पाहू, जर इंग्रजी शब्दांची यादी दिली तर बरे होईल.