महेश,
संशोधन आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अभंगांत तो शब्द सप्तमीचं रूप या स्वरूपात 'येरझारे' (अ+इ = ए) होत आहे असं वाटतं; किंवा 'येरझार करी' अशा अर्थाचं वाटतं. (उदा. जन्म येरझारे.)
- कुमार