>>कोणी असे म्हणताना पाहिले नाही की "अरे झुरळा, नीट चाल...<<
बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांमध्ये " अरे किळसवाण्या बेडका,.... " हा शब्दप्रयोग अनेकदा सापडे. बहुधी 'यू अग्ली टोड'चे ते मराठीकरण असावे.