मराठीत झुरळाचा लेखनात अनेकदा उपयोग होतो. उदा०
१. ''अरे बापरे..'' ''तुला ठेचून काढेन झुरळासारखा.
२. बकासुरही हिच्यासमोर, झुरळासारखा दिसला असता .
३. त्याग करण्याचा विचार मनात आला तरी तो झुरळासारखा झटकला जातो.
४. म्हणजे ती काय झुरळासारखी तुझ्या रेडिओच्या आंत शिरून बसली आहे कां?
५. उगीच पाठीवर पडल्यापडल्या झुरळासारख्या तंगड्या हलवू नको.
... अद्वैतुल्लाखान