महेश,
मलाही भटांनी हा शब्द वापरला आहे असं आठवत होतं, पण त्यांचं पुस्तक जवळ नसल्यामुळे खात्री करता आली नाही.
पुनः धन्यवाद!
- कुमार