'जीवघेणे गार वारे' रोजचे झाले असा त्या शेरात बदल सुचतो आहे.
गार वारे जीवघेणे असू शकत नाहीत असे नाही. पोलर भागांमध्ये व उंच डोंगरांवर निश्चित असतात. पण उष्ण समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात, व भारताच्या बहुतेक भागात , गार वारे आल्हाददायक, सुखद वगैरे समजले जातात. त्यामुळे 'जीवघेणे/पोळणारे तप्त/कृद्ध वारे' असाही पर्याय सुचला आहे. 'भावनांचे कोंडमारे' हेही सुचले.