हा हा हा, आमच्यासारख्या इंग्लंडात राहणाऱ्या माणसाला गार वारेच जास्त त्रास देतात हो! विशेषतः आता पानगळीचा ऋतू (ऑटम) जोरात असल्यामुळे.

अर्थात 'भावनांचे कोंडमारे' हा शब्दप्रयोग आवडला. त्याआधीचा मिसरा असा करायला हवा असं वाटलं.

'सतत वरवर शांत दिसणाऱ्या मनी आता- '

- कुमार