दुसरं कडवं मी असं बदललं आहेः

(तोः) वागतो नेहमी स्वैर वारा किती?
(तीः) बाळगे ना मनी तो जगाची क्षिती!
अंतरी आपुल्या आज विश्वास तू ठेवुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?