नर्मविनोदी शैलीतील हलकाफुलका लेख आवडला. बोहल्यावरील मठ्ठा फारच छान!
(आमच्या गावात कृष्णाबाईच्या उत्सवातील महाप्रसादाच्या वेळी वाढणाऱ्यांना हाक मारताना 'ए भाजी, ए आमटी' अशा हाका मारायची पद्धत आहे. त्याच चालीवर मठ्ठा वाढणाऱ्याला 'ए मठ्ठा' अशी हाक मारतात.)