एका हिंदी कवितेतील एक ओळ आठवली. उत्तर भारतात लग्नात नवरा मुलगा घोड्या वरूनच लगीन घरी जातो. वरातीला निघण्या आधी नवरा मुलगा "मेकअप" करीतच असतो आणी त्या घोड्याला पण खूप सजवतात. त्या वरून कवी लिहीतो - बाहर घोडा सज रहा है, अंदर गधा सज रहा है,