"अतुल्य" लेख..........ते जुन्या जाहिरातींचा उल्लेख, थंब्सप, गोल्डस्पॉट, ते कपिलदेव किंवा गावस्करचं चित्रांचं पुस्तक वगैरे वाचून लहानपणीच्या स्मृती जाग्या झाल्या.एकदम, काय म्हणतात त्याला, "नॉष्टॅल्जिक". कृष्णकुमार द. जोशी