तसे होणार असते तर ....... प्रश्न कूडली द्वारे ते कळले असतेच. अशावेळी पहीली नोकरी सोडणे -> दुसरी नोकरी मिळणे -> दुसर्या नोकरीत बडतर्फी होणे असे योग दिसले असते, यात शंकाच नाही. हे योग ठळक असतात, त्यांचा एक विविक्षित पँटर्न असतो आणि तो दिसला नाही असे होणारच नाही. (ज्योतिषी अनुभवी आहे हे ईथे गृहीतधरले आहे)