धन्यवाद मिलिंद जी
<<कितीतर>> असा शब्द बोलाचालीत वापरतात हे माझे निरीक्षण आहे . त्यामुळे मी तो तसा वापरला आहे .
<<<काय आज ह्या बाजारी कोणी दुःखातच नाही>>>> आपले निरीक्षण मान्य !! ही ओळ जिभेला जरा जड जाते असे मलाही वाटते आहे . "ह्या" ऐवजी "या" असे केले तर हा जडपणा नक्की निघून जाईल असे वाटते आहे .
दुसरी एक बाब अशीही की <काय आज > ह्या दोन शब्दात एल गा , ल-ल असा फोडताना त्या दोन "लं" मध्ये एक गा राहिला आहे . मात्रावृत्ताच्या लयीत एक गा , ल-ल असा फोडताना एका गा चे अंतर दोन "लं"मध्ये पडले तरी मी त्या ओळीला चुस्तपणे बांधले आहे असेच मानतो .
आपले मत जाणून घ्यायला आवडेल
पुनश्च धन्यवाद :)
लोभ असावा
आपला नम्र
~वैवकु