धक्का आवडला !! मालिकेचा एपिसोड संपवताना ढॅण् असं जोरात वाजवून पुढच्या भागासाठी उत्कंठा निर्माण करतात तसं वाटलं. फक्त एवढा कथाभाग सांगायला मालिकेत सहा महिने घेतले असते.
कथा पूर्णपणे काल्पनिक आहे हे ठिक आहे, पण कथाकाळ १९९८-९९ असा नमूद करण्याची काय गरज असावी याचही कुतुहल आहे !! असो, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.