महाराष्ट्र टाईम्स चा वाचनीय अग्रलेख : मराठीचा उत्कर्ष कसा होईल?
.....
... मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची; तसेच मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची शिफारस सल्लागार समितीने केली आहे........
...... मराठीला ज्ञानभाषा करण्याचे आणि मराठीचा प्रवाह खळाळता ठेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ते पेलण्यासाठीची एक दिशा या शिफारशींतून स्पष्ट झाली आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे काम केवळ सरकार, मराठी साहित्यिक वा प्राध्यापक यांनाच नव्हे, तर समस्त मराठीजनांना करायचे आहे. तरच खऱ्या अर्थाने मराठीचे संवर्धन होईल......
वाचावा आणि चर्चा करावी असे सुचवावेसे वाटते.
धन्यवाद.