छानच वर्णन . जसा बटेश तुमच्या बिभागात राहत होता. असाच माझा एक दूरचा भाऊ होता. सगळे उफराटे उद्योग करण्यात आयुष्य त्याने घालवले. आणि शेवटी एकदाचा गेला. असो. आपण लिहिलेली सत्यकथा असेल तर जीवनाचा एक रंग तुम्ही नक्कीच बघितलाय असं दिसतंय. तुम्हाला माणसं ओळखण्यात याचा जरूर उपयोग होत असणार. लिखाण चांगलं आहे . मला तरी आवडलं.