ही खरी स्टोरी आहे , अगदी खरी. माणूस कमालीचा हुषार होता, काही तरी दैवी देणगी घेऊनच जन्माला आला होता. पुढच्या भागात मी  हा 'बटेश'' नेमके काय तंत्र वापरायचा याचा वेध घेणार आहे.