महाराष्ट्र सरकारने तिला हे शिक्षण मराठीतून घेण्याची सोय करून दिली आहे. आता तिला हा निर्णय घ्यायचा आहे कि एमबीबीएस करता प्रवेश इंग्रजी माध्यमातून घ्यायचा का मराठी माध्यमातून.


या विद्यार्थिनीने पर्याय १ः का निवडावा?

सरकारने सोय दिलेली आहे असे म्हटले ते बरोबर. पण तशी सक्ती नाही.
पर्याय १ निवडू नये असे वाटत असेल तर निवडू नये.

ज्यांना तो निवडायचा आहे त्यांच्यासाठी तरी ती निदान सोय आहे.

बरोबर आहे का मला समजले ते?