विद्यार्थिनीने मराठीत एमबीबीएस शिकण्याचा पर्याय का निवडावा?

डॉक्टराला जेथे प्रॅक्टिस करायची आहे तेथल्या रोग्यांची भाषा नाही आली तर काय उपयोग तेथल्या रोग्यांना त्या डॉक्टरच्या शिक्षणाचा? (टॅक्स पेयरला उपयोग होईल कदाचित )