रुग्णाशी संवाद  - कुठे दुखते ? ताप केहां पासून येतो ? झोप येते का? . . . वगैरे,  येवढ्या पुरते मराठी समजणे/ बोलता येणे; आणि संपूर्ण एमबीबीएस - एमडी चे शिक्षण मराठीत घेणे; यातला फरक तुम्हाला खरोखर कळत नाही, का कळून न कळल्या सारखे दाखवीत आहात ?