आणि गाय व्याली की तिचा हा चिक फक्त वासराला मिळायला पाहिजे नाही का 
असे अजिबात नाही. ओरिसामध्ये लोकांना खरवस हा पदार्थच माहीत नाही. तिथले लोक  चीक फेकून देतात. असे असल्यामुळे आमच्या दूधवाल्याकडून आम्हाला भरपूर चीक मिळत असे कारण त्यात वाटेकरी नसत!