शेवटची  ओळ जरा बरी वाटली. पण शहाणपणाने यश प्राप्ती होण्याची संधी जास्त असते. वेड यशापयश पाहत नाही. म्हणूनच ते सोबत राहतं. वेडाला यशापयशाचा ताण नसतो. शहाणपणाला मात्र तो जास्त असतो. असो. पण वाक्य बरं वाटलं  म्हणून लिहिलं. पु. ले . शु