देत गेली ती मला पण
फक्त त्याला 'दान' म्हटले
- छान.

वागलो मी का असा का?
तूच तर भाळी लिहिले
- पहिल्या ओळीत "का"ची द्विरुक्ती का? त्याऐवजी 'वागलो मी का असा ते' असेही चालले असते. दुसऱ्या ओळीत छंदाच्या गरजेनुसार "लिहिले"तील ऱ्हस्व "हि" दीर्घ हवा का?