छान...

आणि माझ्या कवितेवरी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
माणसाला सुख हवं असतं पण दुःख त्याला जास्त जवळचं वाटतं. जे सत्य आहे ते स्वप्न वाटतं आणि स्वप्नवत हे जग सत्य वाटतं....
माझी "कधी वाटतं" ही कविता श्रीकृष्ण श्रीभगवंतांना उद्देशून आहे....त्यांना मानणारा प्रत्येक जण विविध भावनांनी त्यांच्याशी बांधलेला असतो..
माझ्या जीवनात श्रीकृष्ण श्रीभगवंतांच स्थान आणि भावना हे स्पष्ट होतच आहेत कवितेतून :-)