डॉ. नागनाथ कोतापल्ले हे वैद्यकीय पेशातले डॉक्टर नाहीत.  त्यांच्या आणि त्यांच्या समितीने केलेल्या शिफारशींकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या मुलांना इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण द्यावे. समितीतली माणसे अडाणी आहेत;  देवा, त्यांना क्षमा कर.