तुम्ही २९ ऑक्टोबरच्या लोकसत्तातला एक अग्रलेखातला एक परिच्छेद इथे दिलात.  त्याला उत्तर म्हणून मी तुम्हाला हे तीन अग्रलेख वाचायला सुचवितो.

दुवा क्र. १

दुवा क्र. २

दुवा क्र. ३=1

या पंधरा दिवसांतले लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, पुण्यनगरी व इतर अनेक वर्तमानपत्रातील असे अनेक लेख आहेत की ज्यातून मतदारांचा केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळीवर भ्रमनिरास झाल्याचेच व्यक्त होत आहे.